Aamdar Zalya Sarkha Vatatay – Official Video – Marathi Lokgeet – Sumeet Music

Posted on

47 thoughts on “Aamdar Zalya Sarkha Vatatay – Official Video – Marathi Lokgeet – Sumeet Music”

 1. तुझ्या मागं मागं किती
  घोळत्यात गोंड गं
  पण माझ्या काळजात रवला
  आय लव्ह यू चा झेंडा गं
  हे मला भरलं तुझं वारं गं
  मी तुझा उमेदवार गं
  तुझ्या एका मतासाठी
  माझं काळीज तुटतय
  हे जवा बघतीस तू माझ्याकड
  मला आमदार झाल्या सारख वाटतंय
  जवा बघतीस तू ह्याच्याकड
  ह्याला आमदार झाल्यासारखं वाटतंय
  हे तू आवाज देता, मी राहीन दक्ष गं
  तुझ्यावरी लक्ष फक्त हाच माझा पक्ष गं
  मी दमलो मागं लागून
  रात रात काढली जागून
  तू दिसली नाय कि मनात या
  भीतीचं वार सुटतंय
  हि तुझ्यासाठी धडपड
  प्रेमाचं मिशन फडफड
  किती आवरू मनाला
  मन दचकून उठतय
  हे करू नको आता तू कसला विचार गं
  संकल्प बघ तू मी करतो प्रचार गं
  हि लेखणी केली जोडून
  गाणारा येईल निवडून
  म्हणून फक्त साजन बेंद्रे ला
  तिकीट भेटतय..

 2. अप्रतिम गीतलेखन,sajan भाऊ बेंद्रे, अप्रतिम संगीत दिले sajan विशाल,संकल्प गोळे यांनी खूप अप्रतिम सुंदर हे गाणं गायलं👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
  Thanks for all teams

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *