Marathi Travel Vlog: जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट | Hiking in Black forest Germany | Dhanya Te Foreign

Posted on

41 thoughts on “Marathi Travel Vlog: जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट | Hiking in Black forest Germany | Dhanya Te Foreign”

  1. तुम्ही घरी नाष्ता काय करता उदा.पोहे,इडली,उत्तापा,मसाला डोसा,साबुबाना खिचडी इ.तसेच भोजन कसे बनवतात त्याबद्दल थोडे सांगा भोजनात कुठल्या भाज्या,गव्हाच्या चपात्या,भात,भाजरीची भाकरी इ.बद्दल सांगा

  2. wish you many many return happy Birthday tai खुपच छान व्हिडिओ आहे आणि मी माझ्या फॅमिली बरोबर पाहला त्यांना सुद्धा खुप छान वाटला माझ्या फॅमिली कडून सुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्या ताई आपण जर्मणीला जाॅब करताय का…?

  3. विडीओ हा पुर्ण हिरवाईणे नटलेला दिसतो मला खुप आवडते आसा निसर्ग बघाला खरच निसर्गाच्यासानिध्यात गेल्यासारख वाटत ,👍👌👌😍😍😊😊

  4. ताई विडीओ खुप छान आहे मला Bag ही माहीती खुप आवडली यावरुन हे कळत की आपल्या भारतात किती स्वस्त आणि चांगल्या वस्तु भेटतात . जर्मणमध्ये किती माहाग आहे ताई .

  5. दीदी जर्मनीमध्ये बुलेट ट्रेन आहे का? तसेच हे पण सांगा की जर्मनीमधील जेवण कशा प्रकारचे असते व तुम्ही आणि दाजी कोणत्या प्रकारचे अन्न ग्रहण करता भारतीय कि जर्मन? 💧🌱

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *